छञपती संभाजीनगरचे दबंग आमदार प्रशांत बंब "सीएम" फडणवीसांचे लाडके आमदार असल्याची चर्चा जोर धरून आहेत.
आमदार सुरेश धसांचा व्हिडिओ व्हायरल ६९३ कोटींची गंगापूर उपसा सिंचन योजना पुन्हा चर्चेत येतोय.
छञपती संभाजीनगरचे दबंग आमदार प्रशांत बंब "सीएम" फडणवीसांचे लाडके आमदार असल्याची चर्चा जोर धरून आहेत.
आमदार सुरेश धसांचा व्हिडिओ व्हायरल ६९३ कोटींची गंगापूर उपसा सिंचन योजना पुन्हा चर्चेत येतोय.
1 जानेवारी 2019 रोजी डिजीटल प्रसारमाध्यमांच्या दुनियेत Bindass चे संस्थापक व कोअर कमिटी सदस्यांनी बिंदास समूह स्थापनेचा निर्णय घेतला. सुरूवात अधिकृत संकेतस्थळ आणि डिजीटल समाजमाध्यमांपासून करण्यात आली. यावेळी अधिकृत संकेतस्थळ म्हणून www.bindassmedia.com ची अधिकृत घोषणा करण्यात आली. ऊद्देश: प्रस्थापित माध्यमांच्या दुनियेत जनसामान्यांचे महत्वपुर्ण विषय कायमच प्रलंबित राहतात.म्हणून गोर गरीब ,अन्यायाने ग्रासलेल्या कष्टकरी,कामगार मजूरांच्या व्यथा मांडता याव्यात याकरीता हक्काचे प्रसारमाध्यम मिळावे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ जे जनसामान्यांचे न्यायास्ञ बनेल...!
0 Comments